NEET Re-Exam मुळे महाराष्ट्र TET परीक्षा पुढे ढकलली; आता २८ जूनला होणार परीक्षा, नवे वेळापत्रक जाहीर!

भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, या वर्षी नैऋत्य मान्सून केरळमध्ये नेहमीच्या वेळेपेक्षा ५ दिवस आधी म्हणजेच २७ मे २०२६ रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून, जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read more

केरळात ठरलेल्या वेळेपेक्षा ५ दिवस आधी मान्सून दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज,

भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, या वर्षी नैऋत्य मान्सून केरळमध्ये नेहमीच्या वेळेपेक्षा ५ दिवस आधी म्हणजेच २७ मे २०२६ रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून, जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read more

error: Content is protected !!