सुरक्षारक्षकाची हत्या करून व्यावसायिक कुटुंबाला संपवण्याचा भीषण कट; स्वयंपाक्यासह पाच जणांना अटक

मुंबईतील जुहू परिसरात सुरक्षारक्षकाची हत्या करून एका व्यावसायिक कुटुंबातील तिघांना संपवण्याचा आणि दरोडा टाकण्याचा भीषण कट पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या स्वयंपाक्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, गेल्या दोन वर्षांपासून या हत्याकांडाचा कट रचला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Read more

error: Content is protected !!