लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनी ‘विश्वकर्मा’ लाभार्थी विशेष अतिथी

केंद्र सरकारने ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या १०० लाभार्थ्यांना ‘विशेष अतिथी’ म्हणून सन्मानाने आमंत्रित केले आहे. या राष्ट्रीय उत्सवात देशातील विविध पारंपरिक कारागीर आणि महिला कारागीर आपल्या जोडीदारासह सहभागी होणार आहेत.

Read more

महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वेगाने वाटचाल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

मुंबई भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने, तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विशेष स्वागत समारंभात व्यक्त केला.

Read more

error: Content is protected !!