मोठा दिलासा! अमेरिका-इराण युद्धाचे ढग ओसरले; दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर, जागतिक बाजारपेठेत तेजीचे वादळ
अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा धोका टळला असून दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव स्वीकारल्याने जागतिक बाजारपेठेत मोठी तेजी आली असून कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत.
Read more

