तुकाराम मुंढेंची सुट्या खाद्यतेलावर धडक कारवाई; व्यापाऱ्यांच्या धास्तीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट हस्तक्षेप
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत राज्यात सुट्या किंवा विना-पॅकिंग…
Read more

