डेरवणच्या राधा पाटणकरला मानाचा चतुरंग गोडबोले पुरस्कार; रौप्य महोत्सवी वर्षात पटकावला बहुमान
चिपळूण: प्रतिनिधी कोकण पट्ट्यातील शालेय जगतात अत्यंत प्रतिष्ठेचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांचा गौरव करणारा ‘चतुरंग सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार’ यावर्षी चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट इंग्लिश…
Read more

