राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी व शिक्षक आजपासून बेमुदत संपावर; प्रशासकीय कामकाज ठप्प

राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. निवृत्तीवेतन अधिसूचना, निवृत्तीचे वय ६० करणे आणि भरतीवरील बंदी उठवणे या प्रमुख मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला असून, सरकारने कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे. या संपामुळे रुग्णसेवेसह प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read more

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा
error: Content is protected !!