तमिळनाडूत राजकीय भूकंप! टीव्हीके प्रमुख विजय यांची राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी धाव; काँग्रेसचा पाठिंबा निर्णायक

तमिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून टीव्हीके (TVK) प्रमुख विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. बहुमतासाठी काही जागा कमी पडत असल्याने विजय यांनी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला असून, काँग्रेसनेही त्यांना साथ देण्याचे संकेत दिले आहेत. टीव्हीके विधीमंडळ पक्षाने विजय यांची नेतेपदी एकमताने निवड केली असून ७ मे रोजी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read more

error: Content is protected !!