नागपुरात यंत्र इंडियाच्या अत्याधुनिक संरक्षण प्रकल्पाचे भूमिपूजन
नागपूरच्या अंबाझरी आयुध निर्माणीत यंत्र इंडिया लिमिटेडच्या १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. हा प्रकल्प संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रातील आयात कमी करून नागपूर आणि विदर्भाला देशाचे प्रमुख ‘डिफेंस मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवेल.
Read more

