MPSC पेपरफुटी प्रकरण: विद्यार्थ्यांची थेट राज ठाकरेंकडे धाव
एमपीएससीच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी संतप्त विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घ्यावी आणि प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी मनसे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Read more

