कोपरी मलनिस्सारण प्रकल्पाची महापौर व आयुक्तांकडून पाहणी; निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची केली झाडाझडती
ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पाची महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. पीपीपी तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या संचालनात त्रुटी आढळल्याने महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रकल्पाची सविस्तर माहिती आणि अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे कडक निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Read more

