लातूरमध्ये शरद पवार गटाला मोठे खिंडार; माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का देत लातूरचे माजी मंत्री विनायकराव जाधव पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आणि “अपॉइंटमेंटशिवाय भेटणारा नेता” या प्रतिमेवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याने लातूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Read more

error: Content is protected !!