जुनी पेन्शन द्या, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या! रत्नागिरीत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मूक मोर्चा

रत्नागिरी : प्रतिनिधी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रलंबित मागणीसाठी रत्नागिरीत शिक्षक दिनाच्याच मुहूर्तावर विराट मूक मोर्चा…

Read more

error: Content is protected !!