कृषी मित्र’ भरतीच्या बोगस जाहिरातींवर विश्वास ठेवू नका; फसवणूक करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

राज्यात ‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखाली सोशल मीडियावर बोगस जाहिराती प्रसिद्ध करून तरुणांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या खोट्या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले असून फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

error: Content is protected !!