मुंबई-लंडन सहकार्याचा नवा अध्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लेडी मेयर यांच्यात गुंतवणुकीवर महत्त्वपूर्ण चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिटी ऑफ लंडनच्या लेडी मेयर डेम सूसन लँगली यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या भेटीत महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी अग्रगण्य केंद्र असल्याचे अधोरेखित करत उत्पादन, एज्युसिटी आणि मेडीसिटी सारख्या क्षेत्रांतील नव्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारत-यूके मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि लंडन दरम्यानची आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

Read more

error: Content is protected !!