नंदुरबारमध्ये भाजप नेत्याला मध्यरात्री अटक; व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राजकीय खळबळ

नंदुरबारमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह आणि जातिवाचक भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर असून, या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

Read more

error: Content is protected !!