रुग्णांसाठी मोठा दिलासा: आयएमएचा राज्यव्यापी संप मागे; मात्र ९ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा
डोंबिवली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील मारहाण प्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने रद्द केल्याने भारतीय वैद्यकीय संघटनेने राज्यव्यापी संप मागे घेतला आहे. मात्र, ९ ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा दिला आहे.
Read more

