आकाशवाणीच्या ‘बाल जगत’मध्ये रविवारी स्वरा मुसळेच्या भरतनाट्यम प्रवासाचा उलगडा

आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘बाल जगत’ कार्यक्रमात रविवारी, १२ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता भरतनाट्यम नृत्यकलाकार स्वरा मुसळे हिची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. सोनाली सावंत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत स्वराच्या नृत्यप्रवासासह शास्त्रीय नृत्यामुळे होणाऱ्या व्यक्तिमत्त्व विकासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Read more

error: Content is protected !!