कोकणातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही; सिंधुदुर्ग उपकेंद्राच्या दुरवस्थेवरून युवासेनेने कुलगुरूंना घेरले
मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राच्या दयनीय स्थितीवरून युवासेना (उबाठा) च्या शिष्टमंडळाने कुलगुरूंना घेरले. उपकेंद्रातील मूलभूत सुविधा आणि प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे कोकणातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ सुरू असून, समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवासेनेने दिला आहे.
Read more

