गाड्यांच्या नंबर प्लेटसाठी मुदतवाढ! ३० जून २०२६ पर्यंत मुभा; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसवण्यासाठी आता ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करण्याचे आवाहन वाहनधारकांना केले आहे.
Read more

