पालघरमध्ये पुराचा तांडव, नद्या ओव्हरफ्लो; जनजीवन विस्कळीत
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Read more

