दापोलीचे वसंत गायकवाड यांना उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पुरस्कार
दापोली तालुक्यातील आपटी गावचे प्रयोगशील शेतकरी वसंत गायकवाड यांना गुजरातच्या कृषिमंत्र्यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. सेंद्रिय शेतीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल परराज्यात मिळालेल्या या गौरवामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Read more

