संभाजीनगर पाणी योजना गतीने पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी आढावा घेतला. शहरातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध आणि नियमित पाणी पोहोचवण्यासाठी ही योजना विहित कालावधीत आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला व कंत्राटदारांना दिले आहेत.
Read moreराज्यात ४,०८० कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जेबिल आणि आरएसए ग्लोबलसोबत महत्त्वाचे करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, जेबिल आणि आरएसए ग्लोबल यांच्यात ४ हजार ८० कोटी रुपयांचे दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीमुळे राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून सुमारे ४,७५० रोजगार निर्माण होणार आहेत.
Read moreदेशाच्या प्रगतीसाठी जनगणना मोहिमेत सक्रिय सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जनगणना-२०२७’ मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ करण्यात आला. ‘वर्षा’ निवासस्थानी स्वतःच्या कुटुंबाची माहिती नोंदवून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातील नियोजनासाठी ही प्रक्रिया कशी महत्त्वाची आहे, वाचा सविस्तर…
Read moreमुंबई-लंडन सहकार्याचा नवा अध्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लेडी मेयर यांच्यात गुंतवणुकीवर महत्त्वपूर्ण चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिटी ऑफ लंडनच्या लेडी मेयर डेम सूसन लँगली यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या भेटीत महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी अग्रगण्य केंद्र असल्याचे अधोरेखित करत उत्पादन, एज्युसिटी आणि मेडीसिटी सारख्या क्षेत्रांतील नव्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारत-यूके मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि लंडन दरम्यानची आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
Read more




