खेडजवळ १० किलोहून अधिक व्हेल माशाची उलटी जप्त, दोघांना न्यायालयीन कोठडी
दापोली सीमाशुल्क विभागाने खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर मोठी कारवाई करत १० किलोपेक्षा जास्त वजनाचे प्रतिबंधित ‘अँबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त केले आहे. याप्रकरणी कारसह दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Read more





