रत्नागिरी : मालगुंड, गणपतीपुळे परिसरात ‘सेवा संकल्प’ व ‘पोषण अभियाना’द्वारे शासकीय योजनांची व्यापक जनजागृती
रत्नागिरी : प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (रत्नागिरी-२) अंतर्गत मालगुंड बीटमधील गणपतीपुळे, मालगुंड आणि नेवरे परिसरात ‘सेवा संकल्प अभियान’ तसेच ‘राष्ट्रीय पोषण अभियान’ अत्यंत उत्साहात राबविण्यात आले. या…
Read more

