चिपळूणमध्ये लाचलुचपतची मोठी कारवाई मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के १० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक!

चिपळूण : प्रतिनिधी चिपळूण येथील एका मंडळ अधिकाऱ्याला जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी चिपळूण…

Read more

error: Content is protected !!