आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून राजापुरात ‘जनता दरबार’ संपन्न; जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्यांवर जागेवरच निकाल!
लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापुरात ‘जनता दरबार’ संपन्न झाला. या दरबारात विविध विभागांशी संबंधित ६३ अर्जांवर प्रशासनाने जागेवरच निकाल दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, जनतेला शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले.
Read more

