पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनी यांना दिली ‘मेलोडी’ चॉकलेट भेट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेऊन त्यांना ‘मेलोडी’ चॉकलेट भेट दिले. सोशल मीडियावरील ‘मेलोडी’ (मोदी + मेलोनी) या प्रसिद्ध मीमशी जोडला गेलेला हा मजेशीर क्षण मेलोनी यांनी व्हिडिओद्वारे शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जगभरात प्रचंड व्हायरल होत आहे.
Read more

