राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती; ९ मार्चपासून निर्णयाची अंमलबजावणी
मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ९ मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात घोषणा…
Read more

