सुपर हायवे’च्या वल्गना करणारे आता एका लेनवर आलेत! मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आदित्य ठाकरेंचा घणाघात

देशात ‘सुपर हायवे’ उभारण्याच्या मोठ्या मोठ्या घोषणा करणारे आता केवळ एका लेनवर आले आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.…

Read more

महामार्गावरील निष्काळजीपणामुळे संगमेश्वरात एसटी खड्ड्यात रुतली; प्रवाशांचा चार तास जीव टांगणीला

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे संगमेश्वर येथे मुंबईला जाणारी एसटी बस एका मोठ्या खड्ड्यात रुतली. दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर्स नसल्याने चालकाची दिशाभूल झाली व बस खड्ड्यात कलली. यामुळे प्रवाशांचा जीव तब्बल चार तास टांगणीला लागला होता. अखेर दोन हायड्रा मशीनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली असून, निष्काळजी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Read more

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट पुन्हा धोक्यात; पहिल्याच पावसात कोट्यवधींचा खर्च पाण्यात

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या पाणी निचऱ्याच्या पायऱ्या पहिल्याच पावसात निखळल्या आहेत. यामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला असून वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read more

error: Content is protected !!