राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ममता बॅनर्जी यांच्यात नवा राजकीय वाद; प्रोटोकॉलवरून आरोप-प्रत्यारोप
कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यावरून नवा संघर्ष निर्माण झाला आहे. दार्जिलिंग आणि सिलीगुडी येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय संथाल संमेलना’दरम्यान राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित…
Read more

