राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६: सर्वेश कुशारेने उंच उडीत पटकावले ऐतिहासिक रौप्य पदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने पुरुषांच्या उच्च उडी प्रकारात २.२५ मीटर उंची पार करत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावले आहे. या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे.

Read more

error: Content is protected !!