राज्यसभा रणसंग्राम २०२६: ३७ जागांसाठी देशातील १० राज्यांत आज चुरशीचे मतदान; निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष
नवी दिल्ली: देशातील १० राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभा जागांसाठी आज, सोमवार १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ५६ जागांपैकी २६ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून…
Read more

