खासगी बसमध्ये महिलेचा विनयभंग: क्लिनरचे संतापजनक कृत्य; बस थेट पोलीस ठाण्यात!

गोव्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसमध्ये एका महिला प्रवाशाचा क्लिनरने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर बस थेट कोलाड पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

error: Content is protected !!