रतलामजवळ राजधानी एक्स्प्रेसला भीषण आग; ६८ प्रवाशांचे प्राण वाचले, मुंबई-नवी दिल्ली रेल्वे मार्ग ४ तास ठप्प
रतलामजवळ राजधानी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागलेल्या भीषण आगीतून ६८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
Read more

