अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळावेत, राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ‘झिरो फॅटॅलिटी’ प्रकल्प राबवणार: मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य विभागाने परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश परिवहन मंत्री आणि राज्य रस्ते…
Read moreनियम तोडणाऱ्या चालकांचे परवाने रद्द होणार; केंद्राकडून ‘नकारात्मक अंक प्रणाली’ लागू करण्याची घोषणा
नवी दिल्ली: देशातील रस्ते अपघातांच्या वाढत्या आकडेवारीला आळा घालण्यासाठी आणि वाहन चालकांमध्ये शिस्त लावण्यासाठी केंद्र सरकारने एक कठोर आणि नवी व्यवस्था लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सातत्याने ट्रॅफिक…
Read moreशालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य : जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षकांचे निर्देश
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा प्रशासनाचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून, शाळा व्यवस्थापन आणि वाहन चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत दिले आहेत. नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.
Read moreसंगमेश्वरजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; भरधाव ट्रकने कारला उडवले, मंडणगडचे व्यापारी गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे येथे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये मंडणगडचे व्यापारी दत्तात्रय लेंडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. संगमेश्वर पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Read moreरत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भोस्ते घाटात कंटेनर संरक्षण भिंतीवर आदळला, दोघे गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी रात्री उशिरा एका भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट संरक्षण भिंतीवर आदळला, ज्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक मदत ग्रुप आणि पोलिसांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असून, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
Read moreपुणे: दिवे घाटात काळाचा घाला! जेजुरीहून परतताना बाप-लेकीचा मृत्यू; भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले
जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतणाऱ्या गंगावणे कुटुंबावर दिवे घाटात काळाने घाला घातला आहे. सोमवारी मध्यरात्री भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने १२ वर्षांच्या चिमुकलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ८ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घाटातील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे…
Read more






