सायबर फसवणूक झाल्यास ‘१९३०’ वर संपर्क साधा; ‘लोकसंवाद-२०२६’ मध्ये जनजागृती

रत्नागिरी : प्रतिनिधी सध्याच्या वाढत्या डिजिटल युगात स्मार्टफोनचा वापर जितका आवश्यक झाला आहे, तितकाच त्यासोबत सायबर गुन्हेगारीचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना नागरिकांनी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सतर्क…

Read more

रत्नागिरीत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२३ कोटींची फसवणूक; मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक

बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून रत्नागिरीतील एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालत १ कोटी २३ लाख रुपयांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरातून अटक करण्यात आली असून, पोलीस आता मोठ्या रॅकेटचा शोध घेत आहेत.

Read more

error: Content is protected !!