रत्नागिरी जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुख पदांचे समुपदेशन पूर्ण; ११६ जणांची केंद्र निश्चित, ९ पदे रिक्त

रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत केंद्रप्रमुखांच्या १२५ पदांसाठी समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाली असून, ११६ उमेदवारांच्या केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे; तर पात्र उमेदवार न मिळाल्याने ९ पदे रिक्त राहिली आहेत.

Read more

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार! ‘कॉमन ऑफ’साठी ३ विद्यार्थ्यांचा छळ; अभियांत्रिकी महाविद्यालयात खळबळ

रत्नागिरीतील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘कॉमन ऑफ’ घेण्याच्या वादातून वरिष्ठ विद्यार्थ्यांनी तीन कनिष्ठ विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला असून, या प्रकरणी महाविद्यालयाच्या अँटी-रॅगिंग समितीने सखोल चौकशी सुरू केली आहे.

Read more

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी :- ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार (जि.प.सेस योजना) योजने अंतर्गत तालुकानिहाय शाळांची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारासाठी जिल्हा पातळीवरील निवड समितीची सभा 6 मार्च रोजी प्रशासक…

Read more

error: Content is protected !!