गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उलगडला नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचा राजकीय प्रवास

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांची विशेष मुलाखत घेत त्यांचा राजकीय प्रवास आणि प्रशासकीय कामकाज जाणून घेतले.

Read more

पहिलाच पाऊस अन् रत्नागिरी जलमय; मारुती मंदिर परिसर तुंबला, महावितरणचाही फज्जा

रत्नागिरीत झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने नगर परिषदेच्या पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केली असून मारुती मंदिर परिसर जलमय झाला आहे. रात्रभर कोसळलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता, तर गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४६.६६ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ९१ मिमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात बरसला आहे.

Read more

रत्नागिरी नगर परिषदेत युतीचा झंझावात; समीर तिवरेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

रत्नागिरी: प्रतिनिधी रत्नागिरी नगर परिषदेत सत्ता स्थापनेनंतर आज प्रशासकीय प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे श्री. समीर तिवरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यासोबतच तीन स्वीकृत…

Read more

error: Content is protected !!