पावस-रत्नागिरी परिसरातील १३ शाळांतील २,३५५ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

मुकुल माधव फाऊंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित १८ व्या वार्षिक शालेय आरोग्य तपासणी शिबिरात पावस-रत्नागिरी परिसरातील १३ शाळांमधील २,३५५ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीसोबतच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता जनजागृती सत्राचेही विशेष आयोजन करण्यात आले होते.

Read more

error: Content is protected !!