मुंब्रा बायपास रस्ता खचला; भल्या मोठ्या भेगांमुळे भीषण दुर्घटनेची शक्यता, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

पावसाळ्यापूर्वीच ठाण्यातील अत्यंत महत्त्वाचा मुंब्रा बायपास रस्ता खचला असून रस्त्याला भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. दररोज हजारो अवजड वाहनांची वर्दळ असणाऱ्या या मार्गावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असून अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही दोन दिवस दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

Read more

error: Content is protected !!