मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर थरारक अपघात: क्रूड ऑईलचा टँकर पलटी होऊन भीषण आग

खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका क्रूड ऑईलने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात होऊन त्याला आग लागल्याची थरारक घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या टँकरचे…

Read more

‘मिसिंग लिंक’ दुर्घटनेवरून अंबादास दानवे यांचा महायुती सरकारवर घणाघाती आरोप

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाजवळ झालेल्या दरड दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप केला आहे. कंत्राटदारांचे लाड पुरवण्यासाठी आणि उद्घाटनाच्या घाईत सरकारने जनतेचा जीव धोक्यात घातल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकल्पाच्या तांत्रिक चौकशीची मागणी केली आहे.

Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी दुर्घटना! ‘मिसिंग लिंक’ बोगद्याजवळ दरड कोसळली

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या बोगद्याजवळ भीषण भूस्खलन झाले असून डोंगराचा कडा कोसळल्याने पुणे-मुंबई मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. पहिल्याच मुसळधार पावसात सुरक्षेसाठी बांधलेली काँक्रीटची कमान आणि स्लॅब कोसळल्याने हजारो कोटींच्या या प्रकल्पाच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा थरकाप! ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने ६ गाड्यांना उडवले; ३ जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने ६ वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

Read more

error: Content is protected !!