मुंबईत उष्णतेचा ‘ऑरेंज अलर्ट’: पाच वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद!
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई आणि उपनगरात आज उन्हाने रौद्र रूप धारण केले असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’…
Read more

