विनोद कांबळी यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक अपडेट; मेंदूत रक्ताची गाठ, ‘ब्रेन स्ट्रोक’चा मोठा धोका
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे समोर आले आहे. या गाठीमुळे त्यांना ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका असून त्यांच्या स्मरणशक्तीवरही गंभीर परिणाम झाला आहे. सचिन तेंडुलकरसह अनेक माजी क्रिकेटपटू त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले असून, सध्या कांबळी मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणातील सविस्तर अपडेट्स वाचण्यासाठी क्लिक करा.
Read more

