सांगली: क्रिप्टो घोटाळ्यातील फरार डॉक्टर पती-पत्नी अखेर जेरबंद; गोव्यातून आवळल्या मुसक्या, २.१५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप
सांगली: गेल्या ४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर पती-पत्नीला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली सुमारे २ कोटी १५ लाख…
Read more

