लोहगड ट्रेकर मृत्यू: सेल्फीचा अपघात नाही, तर होणाऱ्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केली हत्या!
लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. सेल्फी घेताना दरीत कोसळून झालेला अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने त्याला ४०० फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याचे उघड झाले आहे.
Read more


