पहिलाच पाऊस अन् रत्नागिरी जलमय; मारुती मंदिर परिसर तुंबला, महावितरणचाही फज्जा

रत्नागिरीत झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने नगर परिषदेच्या पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केली असून मारुती मंदिर परिसर जलमय झाला आहे. रात्रभर कोसळलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता, तर गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४६.६६ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ९१ मिमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात बरसला आहे.

Read more

error: Content is protected !!