चिपळूण नागरी पतसंस्था कथित गैरव्यवहार प्रकरण ; चौकशीच्या मागणीसाठी तक्रारदारांची विधान भवनाबाहेर निदर्शने, मंत्र्यांचाही निषेध!
चिपळूण नागरी पतसंस्थेची सहकार विभागामार्फत सुरू असलेली चौकशी राजकीय दबावापोटी अचानक स्थगित केल्याच्या निषेधार्थ तक्रारदार सभासदांनी मुंबईत विधानभवनाबाहेर तीव्र निदर्शने केली. सहकार राज्यमंत्री पंकज भोयर आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करत, या प्रकरणी न्याय न मिळाल्यास थेट न्यायालयात धाव घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Read more

