मानखुर्द दुर्घटनाप्रकरणी कंत्राटदार व झोपडी मालकाला अटक; संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मुंबईतील मानखुर्द येथील मंडाळा परिसरात अनधिकृत चार मजली इमारत शेजारच्या झोपडीवर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी कंत्राटदार आणि झोपडी मालकाला अटक केली असून, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
Read more

