माजी महिला सरपंचाची हत्या; मृतदेह कारच्या डिक्कीत नेणारा आरोपी गजाआड
कोल्हापुरातील शाहूवाडी येथे अनैतिक संबंधातून माजी महिला सरपंचाची हत्या करण्यात आली. हत्या लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून भिवंडीकडे नेणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Read more

